अकोलेकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद ..
जवळपास 130 जणांची उपस्थिती ..!
अकोला (वि.प्र.) - आज अकोला येथे विठू माऊली फिल्म्स क्रिएशन मेहकर प्रस्तुत यंगरटवाडी चित्रपटाचे ऑडिशन पार्थ ट्युशन क्लासेस जठारपेठ येथे पार पडले. जवळपास 130 कलाकारांनी दिले. ऑडिशन अकोला जिल्ह्यातील कलाकारांची उपस्थिती लहान मुले आणि महिलांची विशेष उपस्थिती सर्वांनी आपला अभिनय सादर केला परीक्षक म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक विजय फंगाळ,कार्यकारी दिग्दर्शक सिद्धार्थ जाधव,अभिनेते मनोहर म्हळसणे,अभिनेते राहुल उमक दिपा देवर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल देवर संतोष पाटील व कौस्तुभ देवर ह्यांनी परिश्रम घेतले.