‼|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|‼
▬▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬▬
"कविमनाचा संवेदनशील दिग्दर्शक - नागराज आण्णा"
➖➖➖➖➖➖➖
✒️..."सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात जेऊरचे एका सामान्य कुटुंबातील साधारण व्यक्तिमत्त्व श्री.नागराज पोपटराव मंजुळे आज मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता पटकथालेखक/दिग्दर्शक असा चमकता तारा बनलेत.सिनेसृष्टीत येण्यापुर्वी अक्षर ओळखही नसलेल्या नागराज आण्णांच्या 'उन्हांच्या कटाविरुद्ध' नावाच्या काव्यसंग्रहास मानाचा 'भैरुरतन दमानी' साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या 'पिस्तुल्या' ह्या पहिल्या लघुपटाला नाॕन फिचर फिल्म या प्रकारात तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 'फँन्ड्री' ने सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. "सैराट" ने मात्र आण्णांना देशभरात ओळख मिळवुन दिली. व्यक्तिगत जिवनात आण्णांना प्रचंड संघर्ष करावा लागला.पोलिस दलातही त्यांची निवड झाली होती.पण ते सोडून आले. त्यांच्या सिनेमांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.फँन्ड्री ते नाळपर्यंत प्रत्येक कलाकृतींचं रसिकांनी भरभरुन कौतुक केलयं.महाराष्ट्रातील एका खेड्यातुन आलेल्या आण्णांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाला स्थान मिळवुन दिलं.अशा संवेदनशील दिग्दर्शक...
नागराज मंजुळे आण्णांना प्रकटदिनाच्या आभाळभर शुभेच्छा...!!
➖➖➖➖➖➖➖
💥 शुभेच्छुक :-: चंडिका एक्सप्रेस कुटुंब ग्रुप & GR Films & Entertainment .. 📷