बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर तालुका फाेटाेग्राफर असाेसिएशन तर्फे असाेसिएशन चे अध्यक्ष श्री.संजय भाऊ वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण रुग्णालय बल्लारपूर येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी मा.बदखल साहेब (महावितरण चे उप- कार्यकारी अभियंता,बल्लारपूर), निलेश घुमे, विवेक गडकर, राहुल कडुकर, प्रेमचंद चाैधरी, अशाेक नाईक, मंगेश साेगे, दिलीप नाईक, राजु सिंह, संजु अहिरवार, मिलिंद दारुनडे , गाेविंद साठे, गुंजन वानखेडे, नंदेश पुणेकर व इतर सदस्य उपस्तित हाेते.