पुणे (जगदीश काशिकर) - मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच मार्गदर्शक श्री.मंगेश चिवटे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख श्री.राम राऊत आणि शिवसेना पुणे शहर व जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री.अजयभाऊ भोसले,आणि शिवसेना शहरप्रमुख पुणे श्री.नानासाहेब भानगिरे यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्री श्रीकांत शिंदे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी तसेच शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे राजाभाऊ भिलारे यांनी ससून हाॅस्पिटलचे समाजसेवा अधिकारी यांना व पेशंटच्या नातेवाईकांना भेटून पेशंटला योग्य ते उपचार होतील याची खात्री दिली.
शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे राजाभाऊ भिलारे यांची ससून हाॅस्पिटलला भेट..!
byChandikaexpress
-
0