भा.ऑल मि.सु.फो.ऑफ इं.च्या तर्फे सभासद नोंदणी सुरु..!

चंद्रपूर (वि.प्र.) - चंद्रपुर भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडीया तर्फे सभासद आणी पदाधीकारी नोदणी अभियान जोमाने सुरू करण्यात आले आहे.या अभियानाचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष मा.अय्युब भाई कच्छी सर यांनी दिले आहे. तसेच राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख मा.शोएब कच्छी सर,राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग मा.मोहम्मद अरशद सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष युथ विभाग मोहम्मद अरबाज सर,राष्ट्रीय अध्यक्षा महीला विभाग राजविदंर कौर शेरगील राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफीक शेर खान,राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.अनसार पटेल,महाराष्ट्र सचिव मा.सागर बेले जी,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष(युथ विभाग) नवनियुक्त मा.नदीम बेग व समस्त भारतात असलेले फोरम चे समस्त विभाग आणी सभासद पदाधीकारी सर्वना विनंती करण्यात येत आहे कि, संविधान बचाओ..भारत देश बचाव..सर्वधर्म समभाव बचाव..भारतीय नागरीकाचे अधीकार बचाव..देश जोडो..40 घर आगे के जोडो, 40 घर पिछे के जोडो, 40 दाये के जोडो, 40 घर बाये के जोडो, हर भारतीय से नाता जोडो,संविधान की प्रत हर घर मे छोडो अभियान,महीला,पुरुष,युवक युवती,विद्यार्थी,कामगार,नौकर शाही, निम शासकीय,कामगार,येथे राबविन्यात यावे,असे आदेश फोरम चे सर्व पदाधीकारी यांनी सहमतीने हे लोकहिताचे कार्यक्रम आप आपल्या क्षेत्रात करावे आणी फोरम चे बैनर सभासद नोंदनी करुन वर्गणी काडावी. असे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष मा.अय्युब भाई कच्छी जी यांनी प्रेस नोट च्या माध्यमातुन प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय महासचिव रफीक शेर खान यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.