चंद्रपुर (वि.प्र.) - भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी चंद्रपुर मध्ये आज निघालेल्या बाईक रॅलीत चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बुलेटवरून हम सबके साथ है हा संदेश देत सवारी केली. यावेळी त्यांच्या पाठीमागे वरोरा - भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर बसल्या होत्या. शहरातून पहिल्यांदाच खासदार आणि आमदार धानोरकर दांपत्य दुचाकीवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हम सबके साथ है, खासदार आमदार दांपत्यांची बुलेट सवारी.!
byChandikaexpress
-
0
