शेख जियाउल्हक शेख अमीर आणि मुज़म्मिल जलील शेख यांची नियुक्ती ..!



बल्लारपुर (का.प्र.) - भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या  कन्नड  तालुका अध्यक्ष शेख जियाउल्हक शेख अमीर यांची जिल्हाध्यक्ष युथ विभाग निवड व औरंगाबाद  ज़िल्हा उपाध्यक्ष यूथ विभाग पदी मुज़म्मिल  जलील शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अरशद कच्छी, राष्ट्रीय उपाध्यक्ष युथ विभाग मोहम्मद अरबाज कच्छी राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख मोहम्मद शोएब कच्छी व राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पठाण रफिक शेरखान, मिर्झा नदीम बेग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष युथ विभाग औरंगाबाद जिल्हाध्यक्ष यांनी औरंगाबाद यांनी कन्नड  तालुका अध्यक्ष शेख जियाउल्हक शेख अमीर यांची जिल्हाध्यक्ष युथ विभाग निवड व पैठण  तालुक्यातील समाजसेवक मुज़म्मिल  जलील शेख यांची औरंगाबाद  ज़िल्हा उपाध्यक्ष यूथ  विभागचे पदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पठाण रफिक शेरखान, व मिर्झा नदीम बेग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष युथ विभाग तथा औरंगाबाद
जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश जितेंद्र माहोर व जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाकेकर व फोरम चे सर्व पदाधिकारी व सर्व सहकारी मित्र व समाजसेवक बंधू व पत्रकार बंधू-भगिनींनी यांनी निवड झाल्या बद्दल शेख जियाउल्हक शेख अमीर व मुज़म्मिल  जलील शेख यांचे अभिनंदन फोन व मेसेज करून केले.
या निवडी बद्दल धन्यवाद देत प्रिंट तसेच सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकाराचे सहकार्य घेऊन भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाची औरंगाबाद  जिल्हा ची कार्यकारिणी चे मजबुती करण करून प्रत्येक गावात औरंगाबाद  शहरात मजबूत करून पत्रकार व जनसामान्य व विद्यार्थी, शेतकरी बंधू, महिला, दिव्यांग, बंधू आणि भगिनींना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्ची व राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अरशद कच्ची, राष्ट्रीय उपाध्यक्ष युथ विभाग मोहम्मद अरबाज कच्ची, राष्ट्रीय सोशल मिडीया प्रमुख मोहम्मद शोएब कच्ची व राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पठाण रफिक शेरखान, मिर्झा नदीम बेग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष युथ विभाग तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शेख जियाउलहक़ शेख अमीर व मुज़म्मिल जलील शेख यांनी काम करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".