इंजि.राकेश सोमाणी यांची राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पदी निवळ.!

बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी बल्लारपूरचे युवा कार्यकर्ते श्री.राकेश सीताराम सोमाणी यांची नियुक्ती राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मेहबूब शेख यांनी केली. या नियुक्तीबद्दल आद.श्री.शरद पवारसाहेब, विरोधी पक्षनेता मा.आ.श्री.अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या मध्यस्तीने तडकाफडकी बदल करून ही नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.