श्री सुधाकर गोविंदराव अडबाले यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सभा .!

बल्लारपुर (का. प्र.) - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर गोविंदराव अडबाले यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सभा रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30  वाजता नागपूर लॉ कॉलेज स्थित जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आली असून या सभेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. श्री नानाभाऊ पटोले, मा. खा. श्री प्रफुल्लजी पटेल,  मा. खा. श्री बाळूभाऊ धानोरकर, मा. श्री आशिषजी दुवा तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आ. डॉ. नितीन राऊत, मा. आ. श्री सुनील भाऊ केदार, मा. आ. श्री विजयभाऊ वेडट्टीवर, मा. आ. श्री अनिलबाबू देशमुख, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार मा. श्री विकासभाऊ ठाकरे, मा. आ. श्री रंजीतदादा कांबळे, मा. आ. श्री सुभाषभाऊ धोटे, मा. आ. श्री सहसारामजी कोरोटे, मा. आ. सौ प्रतिभाताई धानोरकर, मा. आ. श्री राजूभाऊ पारवे, मा. आ. श्री. राजूभाऊ कारेमोरे, मा. आ. श्री. धर्मराव आत्राम, मा. आ. श्री. मनोहरराव चंद्रिकापुरे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्रभाऊ मुळक, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रकाशभाऊ देवतळे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री छोटूभाऊ चांदुरकर, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मोहनपंचभाई, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री दिलीप बनसोड, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर अध्यक्ष श्री दुनेश्वरजी पेठे, राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस वर्धा जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुदे, राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, शिवसेना नागपूर शहर प्रमुख श्री प्रमोद मानमोडे, शिवसेना नागपूर ग्रामीण प्रमुख श्री राजेंद्र हरणे, शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख श्री अनिल देवतळे, शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख श्री संदीप गिऱ्हे, शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख श्री नरेश डहारे, शिवसेना गडचिरोली जिल्हा प्रमुख श्री सुरेंद्र चंदेल, शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख श्री पंकज यादव, तसेच नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील सर्व आजी माजी खासदार व आमदार, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे महाविकास आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व लढलेले लोकसभा विधानसभा उमेदवार आणि इतर सर्व समविचारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहे. तरी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.


नोट - ज्या संघटनेंना श्री सुधाकर अड़बले यांना पाठिंबा द्यायचा आहें त्यांनी संघटनेच्या लेटर पैड वर लेखी स्वरूपात पदाधिकारीं सह कृपया उपस्थित रहावे हि विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.