बल्लारपूर (का.प्र.) - श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपुर बामणी व बल्लारपुर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 जाने. 2023 ला संत तुकाराम सभागृहात संपन्न झाला. त्यात 275 व्यक्ती नि लाभ घेतला. तसेच 96 नेत्रतज्ज्ञ यांच्या कडून तपासून 16 व्यक्ती ची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली व जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पि.यू.जरीले - उदघाटक डॉ. रजनीताई हजारे मॅडम, प्रमुख पाहुणे श्री महादेवराव पिंपळकर सेवानिवृत्त D.Y.S.P. मुंबई राष्ट्रपती पोलीस शौर्य पदका ने सन्मानित पोलीस अधिकारी तथा जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर चे अध्यक्ष श्री गाहुकर साहेब उपाध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर, प्रा.एम. यू. बोंडे सर मंडळ चे उपाध्यक्ष, सचिव प्राचार्य आर. एन. खाडे सर, डॉ. किसन बानोत माजी अध्यक्ष बल्लारपुर मेडिकल असोसिएशन, माजी सचिव डा.रमेश यामसिनवार, कोषाध्यक्ष डॉ. अनिल वाढई ,अध्यक्ष डॉ. जयदेव पुरी बल्लारपुर मेडिकल असोसिएशन, सचिव डॉ.मयूर बंडावार, कोषाध्यक्ष डॉ.अशोक घुंघुडकर, डॉ. सदानंद पाटील डॉ सतीश बंडावार, कमलताई वडसकर, गजानन घुगुल, युवराज बोबडे सर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले संचालन श्री सचिन गजानन घुघुल, प्रास्ताविक मनोहर माढेकर सर आभार श्री अतुल बांदूरकर सचिव युवा आघाडी यांनी केले.डॉ. रजनी ताई हजारे, महादेवराव पिंपळकर, डॉ. किसन बानोत, पी.यू.जरीले यांचे भाषण झाले. सहयोगी डॉ.सदानंद पाटील, डॉ. प्रवीण धडसे,डॉ.प्रदीप मंडल,डॉ. मयूर बंडावार, डॉ.प्रशिक वाघमारे, डॉ.सुशील भोगावार,डॉ.भावेश मुसळे, डॉ.दिपाली जरीले मुसळे, डॉ. नितीन मांवतकर, डॉ. जयदेव पुरी, डॉ.ओसवाल मॅडम, डॉ.श्वेता गेडाम, डॉ.विनोद मुसळे, डॉ.नितीन पेंडे,डॉ. पवन, डॉ.मनोज, डॉ देवानंद यांनी तपासून उपचार करून निःशुल्क सेवा दिली. यशस्वी ते साठी प्रा.एस. पी.धांडे सर, के.एम.पोडे सर, प्राचार्य बल्की सर तसेच युवा आघाडी चे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, उपाध्यक्ष कुणाल कौरासे, केशव ठीपे, बालाजी भोंगळे, प्रकाश झाडे, शुभम थिपे, विजय मिलमिले,संतोष टावरी, सचिन गौरकर, हेमंत घुघुल, किरण पावडे, अनुप लांडे, हर्षल साळवे, चांगदेव पोतराजे,आशीष राजूरकर सर, चंदू वाढई,सागर टावरी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना पोटे, उपाध्यक्षा किरण बोबडे, कुंदा पावडे, सुषमा पोटे, इंदू राजूरकर, सुवर्णा कस्ती, शोभा काळे, दिपाली देवालकर, प्रशांत मेश्राम, चंदू कांबळे तसेच कार्यकारी संचालक आजीव सदस्य आदींनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.