महाशिवात्रीनिमित्त साई सरकार ग्रुप बल्लारपूर तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न .!
बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड येथे स्थित असलेले श्री सार्वजनिक नागदेवता मंदिर इथे साई सरकार ग्रुप बल्लारपूर तर्फे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना फराळ वाटप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी उपस्थित साई सरकार ग्रुप चे अध्यक्ष मोहीत डंगोरे,आदित्य शिंगाडे,आनंद डोंगरे,कुणाल अन्सुरी, प्रथम शेंडे, कुणाल सहारे, केतन बेंडे, रोहीत अडुरवार, शिवम वाघमारे, आकाश शर्मा, शिवम नलके, रोहीत बेंबंसी, संकेत पाटील, लोकेश कुरेवार, तारा सिंघ बावरी उपस्थित होते.