बल्लारपुर (का. प्र.) - स्पर्धा परिक्षेवर आधारित असलेला बहुचर्चित मराठी चित्रपट "मुसंडी" 5 मे 2023 ला सर्वत्र प्रदर्शित होणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे "मुसंडी" चित्रपट 26 मे 2023 ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, काल ताज हॉटेल मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, मंत्री संदीपान भुमरे साहेब, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्या हस्ते मुसंडी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मुसंडी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित.!
byChandikaexpress
-
0