विदर्भ निर्माण यात्रा नागभीड येथे दाखल .!

काल शहरातुन निघाली पद यात्रा .. स्वतंत्र विदर्भा बाबद केली गेली जनजाग्रुती .. स्वतंत्र विदर्भाच्या नार्यांनी नागभीड नगरी दुमदुमली !
बल्लारपुर (का.प्र.) - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातुन स्वतंत्र विदर्भाच्या निर्मीती करता "विदर्भ मिळवू ओंदा" या एक कली कार्यक्रमा अंतर्गत मिशन २०२३ विदर्भ राज्य या मीशन व्दारे विदर्भ निर्माण यात्रा ही कालेशवर ते नागपूर व सिंदखेड राजा ते नागपूर असा विदर्भातील ११ ही जिल्हातुन आनी जवळपास ७० तालुक्यातुन ही विदर्भ निर्माण यात्रा प्रवास करणार आहे.
त्या अंतर्गत दि.२६/२/२०२३ ला सदर विदर्भ निर्माण यात्रा ही नागभीड शहरात सकाळी ११:०० वाजता दरम्यान दाखल झाली शहरातील राममंदीर चौक येथे काॅर्णर सभा राम मंदीर चौक येथे पार पडली संपुर्ण परीसर स्वतंत्र विदर्भाच्या नार्यांनी दुम दुमला सदर सभेला प्रमुख पाहुने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुर्व विदर्भ अध्यक्ष तथा विराआंस नेते अरून केदार,युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश मासुलकर,सुदाम राठोड,युवा आघाडी चे नेते पराग गुंडेवार , माजी राज्य मंत्री रमेश कुमार गजबे, महीला आघाडीच्या नेत्या सुद्धाताई पावडे, तात्यासाहेब मत्ते,जोती ताई खांडेकर,नरेश निमजे, सह असंख्य विदर्भवादी व‌ नागभीड ची जनता उपस्थीत होती. तर कार्रक्रमाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समिती चे नेते माजी राज्य मंत्री रमेश कुमार गजबे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".