आमदार सुधाकर अडबाले साहेब अभिनंदन.!

बल्लारपूर (का.प्र.) - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग) पाठींब्यावर विजयी झालेले नवनियुक्त शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले सर यांचे हार्दिक अभिनंदन .. शुभेच्छा ..! ड्रीम पॉईंट आर्टिस्ट असोसिएशन (संस्थापक - गणेश रहिकवार)



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.