माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित .!
बल्लारपूर (का. प्र.) - भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजलीचा कार्यक्रम काँग्रेस ग्रामीण आणि शहरी च्या वतीने बामणी येथे दि. 21 मे रोजी संपन्न झाला. या प्रसंगी काँग्रेस ग्रामीण तालुका अध्यक्ष सत्यशीला चांगदेव साळवे आणि सुनीता शंकर वाघमारे आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी काँग्रेस पार्टी चे महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.