भविष्य बनाने सिर्फ डिग्री नही चाहिए .!

ऑनलाइन पालक सभा मे प्रा.राहुल जी.गौर के वक्तव्य .!

नागपुर (वि.प्र.) - आज का युग वैज्ञानिक है इसलिए पालक अपने बच्चे की क्षमता न देखते हुए उसे १० वी कक्षा के बाद साइंस पढ़ने के लिए बाध्य करते है,ताकी वह आगे अच्छी डिग्री प्राप्त कर सके जिससे उसे अच्छी नौकरी मिले परंतु यदि आप किसी शिक्षक से कोर्स के विषय मे पूछोगे तो वह शिक्षक सब से पहले आप अपने बच्चे की क्षमता देखो फिर कोर्स चुनो यही कहेंगा क्योंकि वास्तविक्ता उस शिक्षक को ज्ञात होती है। यह जरूरी नही जिस दिशा मे भीड़ जमे वह दिशा सही हो, शिक्षक तज्ञ की सलाह लो तो ज्ञात होता है,पालक बच्चों के भविष्य को लेकर डरते बहुत है। और उन्हे ऐसा लगता है की मेरे बच्चे को भविष्य में सफलता सिर्फ एक अच्छी डिग्री दे सकती है। और यह सफता उसे साइंस जैसे कोर्स लेकर ही मिलेगी परंतु सत्य यह है, की सिर्फ डिग्री भविष्य नही बनाती बच्चे की लगन अधिक महत्वपूर्ण है। इसलिए यदि आप ध्यान केंद्रित करो तो आप को ज्ञात होंगा अच्छे- अच्छे पढे लिखे युवा अपने आलस व अरूचि के कारनवर्ष बेरोजगार रहते है। जबकी उनके पास बड़ी-बड़ी डिग्रीया होती है।वही दूसरी ओर कॉमर्स,आर्ट,कौशल्य कोर्स पढ़नेवाले बच्चे अपनी लगन, रूचि, मेहनत से किसी बड़ी डिग्री प्राप्त करनेवाले युवाओं से बहुत आगे बढ़ जाते है। इसलिए जीवन मे आगे बढ़ने सिर्फ डिग्री नही तो रूचि, लगन, मेहनत भी बहुत महत्वपूर्ण है।

आता भोई, ढिवर, कहार, केवट व तत्सम जाती-जमाती आरपारच्या लढाईला सज्ज .!
जनजागृती यात्रेचा शुभारंभ दि. २९ मे २०२३ ला होणार .!

नागपुर- भारतीय भोई विकास मंडळ, नागपूर तसेच भोई-ढिवर समाजातील विविध संस्था-संघटना प्रामुख्याने भोई समाज पंच कमेटी, भोई विद्यार्थी संघटना, जीवन रक्षक दल, भरारी सोशल फाऊंडेशन, भोई समाज सेना, भोई समाज अधिवक्ता परिषद, एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य, विदर्भ भोई समाज सेवा संघ, वर्धा, विदर्भ महलीमार भोई समाज समिती, भारतीय जन सम्राट पार्टी, आदिवासी दिवर समाज संघटना, ढिवर समाज महिला संघटना, निषाद पार्टी (महाराष्ट्र प्रदेश), भोई दिवर समाज कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, भोई समाज महिला बहुउदेशीय संस्था, चंद्रपूर जिल्हा भोई समाज संघ आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपली प्रमुख मागणी झिरो माईल स्थित नागपूर येथील जागा विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाला पूर्ववत मिळावी व इतर मागण्याच्या पूर्ततेकरिता दि. २९- १५-२०२३ ते ५-०६-२०२३ या कालावधीत जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या जनजागृतीचा सुभारंभ सोमवार दि. २९-५२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता स्व खा, जतिरामजी बर्गे यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. सर्वप्रथम संविधान चौकातील प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व झिरो माईल स्थित स्व. खा. अतिरामजी बर्वे यांचे पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचा शुभारंभ होईल.
तरी भोई, ढिवर समाज बंधु-भगिनींनी यावेळी मोठया संख्येत झिरो माईल, नागपूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, अँड. दादासाहेब बलथरे, पी. ए. बावनकुळे, प्रकाश डायरे, बसंत मारबते, मनोहर भोयर, दिलीप मेश्राम, अशोक भोयर, अँड. ए. एन. दिपोरे, उमाशंकर नामदेव, सुरेश प्रसाद नामदेव पला देहूजी खेडकर, प्रा. राहुल गौर, प्रकाश पचारे, हिंमतराव मोरे, अमित मेश्राम, रोशन मेश्राम, महेश मेश्राम, कैलास गोळे, दुर्गेश मेश्राम, मनोज नगरे, सुरेश शिवरकर, वनिता नगरे, कल्पना चाचेरकर, मेरे मैडम, भारती नान्हे आदींनी केले.
सातत्याने या समाजातील विविध समस्या सोडविण्याकरिता शासन दरबारी पत्रव्यवहार केल्या गेले, मोर्चे काढण्यात आले. साखळी उपोषण इत्यादी आंदोलन करण्यात आले. परंतु शासनातर्फे आम्हाला न्याय मिळाला नाही. म्हणून जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जनजागृती यात्रेची दखल घेण्यात आली नाही तर लवकरच शासनाविरुद्ध तीव्र लढा उभारल्या जाईल. ज्यामध्ये जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका, तसेच नागपूर मेट्रो कार्यालय यांना घेराव व नंतर अनेक तीव्र आंदोलन करण्यात येतील. या सर्व आंदोलनात्मक प्रक्रियेत भोई-डियर, कहार, केवट व तत्सम जाती-जमातीतील समाजबांधव सक्रिय भाग घेणार आहेत व त्याकरिताच आता आरपारच्या लढाईला सुरुवात झाली आहे. त्याकरिता सोमवार दि. २९-५-२०२३ रोजी सकाळी ९.०० वा. जनजागृती यात्रेच्या या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येत झिरो माईल स्थित स्व. खा. जतिरामजी बर्वे यांचे पुतळ्याजवळ उपस्थित सहावे, अशी विनंती मंडळाचे महासचिव दिलीप मेश्राम यांनी एका पत्रकाद्वारे समाज बांधवांना केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.