बल्लारपुर (का.प्र.) - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे वैद्यकीय सल्लागार डॉ.राजेंद्र खेडेकर यांची महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंड देवस्थान समितीवर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,पदाधिकारी तसेच सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्गांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.!