मुंबई (जगदीश का. काशिकर) : 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथील गोसेवा शाळा तिथे भेट छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे पदाधिकारी यांनी दिली.छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे गोमाता ला चारा, पाणी, बिस्किटे व कॅडबरी व चपाती चे जेवण दिलं.गो शाळा भेट देताना छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक व उद्योजक शरद अण्णा पवार, त्या प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार Adv. अलका मोरे पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष Adv. गौरव तिडके, Adv. योगिता मॅडम, हभप लक्ष्मण महाराज व नीलिमा मॅडम उपस्थित होते.भारत माता ची सेवा करा... गो माता ची सेवा करा...
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे कालिका माता गो शाळा तिथे भेट .!
byChandikaexpress
-
0