बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावांत जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे मनसे चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोणे यांच्या नेतृत्वाखाली,प्रतिक चिकाटे,राहुल कांबळे,मनसे शाखाप्रमुख अमन थुल तथा शेकडो मनसे कार्यकर्ता द्वारे विसापूर गावांत टँकरने पाणि वाटप.
विसापूर गावांत टँकर द्वारे पाणि वाटप.
byChandikaexpress
-
0