अकोला (वि.प्र.) : अनुगामी लोकराज्य महा अभियान,अनुलोम विदर्भ विभाग व्दारा आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला जिल्हाधिकारी श्री कुंभार साहेब यांच्या आदेशानुसार आज दिनांक १६ मार्च २०२४ ग्रामपंचायत पणज अंतर्गत वाघोडा शिवारात श्री महालक्ष्मी माता मंदीर परिसरात पणज ग्रामपंचायत चे सरपंच आकाश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ सदस्य डॉ रतनलाल तायडे भोई यांचे हस्ते,अनुलोम चे श्री सुरत्ने, ग्रामविकास पॅनल चे सर्वासर्वे अनीलभाऊ रोकडे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर बोडखे, पत्रकार दिनेश धनराज बोचे, दिनेश गोमासे,सुनील तायडे यांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार कामाचे उद्घाटन करण्यात आले.