साकोली तालुक्यातील सुकळी येथील निवासी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्री (आई) मिराबाई फाल्गुनराव पटोले यांचे वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. अंतिम संस्कार आज दिनांक 29/12/2024 रोज रविवार ला दुपारी 2 वाजता सुकळी येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो तसेच पटोले परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.