निधन वार्ता .!

नागपुर : श्रीमती कुसुम मनोहर बांगडकर वय वर्ष 73 यांचे आज पहाटे तीन वाजता दीर्घ आजाराने निधन झाले राहणार प्लॉट नंबर 18 से शेष नगर खरबी रोड नागपूर त्यांचा अंतिम संस्कार 21 9 2025 ला दुपारी 12 वाजता गंगाबाई घाटावर संपन्न झाला त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी दिपाली पेशणे असा मोठा आप्तपरिवार आहे त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".