उपाध्यक्षपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती .!

चंद्रपुर (वि.प्र.) : चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ला स्थानिक रामनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके यांनी सुपरिचीत कार्यकर्ते दीपक कटकोजवार यांची नियुक्ती शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करुन नियुक्तीपत्र सुपुर्द केले आहे. याप्रसंगी अल्पसंख्याक आघाडी शहर जिल्हाध्यक्ष बब्बु ईसा शेख, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज ठाकुर, मुन्ना ठाकुर, दिनेश मिश्रा आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".