बल्लारपुर (का.प्र.) - दि. 30.04.2022 रोज शनिवार ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्य त्यांच्या पावन स्मृतिस अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर व ग्रामीण जिल्हा तर्फे जनसंम्पर्क कार्यालय इथे सायंकाळी 5 वाजता जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ह्या आयोजित कार्यक्रमाला श्री. हीराचंद जी बोरकुटे सर (प्रदेश उपाध्यक्ष) श्री. डी .के. आरिकर सर (जिल्हाध्यक्ष ओ बी सी विभाग) श्री. एकनाथ जी कंनाके सर (जिल्हा महासचिव) श्री सुर्या अडबाले (जिल्हा उपाध्यक्ष) श्री. सुनील जी खाडे (विधानसभा अध्यक्ष चंद्रपुर) श्री. सूरज जी चोहान (विधानसभा उपाध्यक्ष) श्री. राहुल जी देवतले (शहर उपाध्यक्ष)श्री. सतीश जी मांडवकर (शहर युवक उपाध्यक्ष) श्री.शालिक जी भोयर (शहर सचिव) श्री. राहुल जी मेश्राम श्री. पंकज जी ननेट श्री. तेजस जी गाणार श्री. रूपम जी काकड़े श्री. रवि जी कनप्लवार श्री. अश्विन जी भटवलकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या पावन स्मृतिस अभिवादन !
byChandikaexpress
-
0