केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18.90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा ! .. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !
सोलापुर (जगदीश काशिकर) - केळी उत्पादक शेतकरी संघातर्फे केळी पिकास 18 .90 रु प्रती किलो हमीभाव मिळावा या मागणीसह संघाचे शिष्टमंडल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट व चर्चा केली व लवकरच या संदर्भात संबंधीत विभागाची मिटिंग लावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.राहुलजी बच्छाव तज्ञ, संचालक रविजी डिगे, शंभूसेना प्रमुख अतुलनाना माने पाटील इ. उपस्थित होते.
