पातुर्डा येथे निषाद सभा आयोजित..!

नागपुर (प्रा.राहुल जी.गौर) - पातुर्डा येथे निषाद पार्टीच्या वतीने आयोजित मीटिंग लावण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये गावातील काही समस्या वार्डातील काही पूर्ण आणि समाजाच्या समस्या आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन कसं लढायचं आहे आणि कोणाला उभ करायचा आहे त्याच्यासाठी हे मीटिंग आयोजित केली होती. गावातील समस्या तर सुटतील आणि गावामध्ये जे काम चालू आहे त्यांनी निःकुष्ठ दर्जाचे केल्या जाऊन दराल तर म्हणून त्यांनी पातुर्डा ग्रामवासियांनी तसेच समाज बांधवांनी मीटिंगचं आयोजन केलेले होतं. पातुर्डा येथे या मिटींगला या मिटींगचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास भाऊ पारिसे आणि निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष विजय भाऊ साटोटे तसेच जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष देवानंद भाऊ अमझरे संग्रामपूर तालुकाध्यक्ष गजानन भाऊ अमझरे तसेच जळगाव जामोद अंकुश भाऊ कुरवाडे तसेच दीपक अमझरे आणि कुरवाडे सर तसेच गावातील सर्व समाज बांधव आणि सर्व युवा पिढी यांच्यासोबत चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन करून पार्टीच्या विषय त्यांना समजावून सांगून निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष यांनी यांच्या समस्या दूर करण्यासाठी हे मोर्चाचे आयोजन करतील आणि गावातील सर्व समाज बांधवांच्या ज्या काही समस्या असतील ते आमदारांसोबत आमदाराच्या भेटीला जातील  घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथे मीटिंग लावून ज्या काही समस्या असतील त्या येणाऱ्या पुळ्या इलेक्शनमध्ये कोण गेनडेट ठेवायचं कोण नाही ठेवायचं हे तुमच्यावर आहे असे अनुभव बोलून आपल्या समाजाला माणूस निवडून येण्याचा हे त्यांच्यापासून निषाद राजाच्या नाऱ्यानुसार एक  जयघोष केला जय निषाद राज निषाद पार्टी जिंदाबाद!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".