कु.शैलिका दयाराम सागवरे, चंद्रपूर यांना ग्रँड अवॉर्ड्स शो मध्ये मिळाला पुरस्कार..!
बल्लारपुर (का.प्र.) - समाजकारण, राजकारण, युवा नेत्या, पत्रकारितेत अग्रेसर असणाऱ्या, कौटुंबिक वाद -विवाद निवारण करणाऱ्या, समाज्याच्या हितासाठी आवर्जून झटणाऱ्या तसेच ब्युटीशियन क्षेत्रात आवड असणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या आणि परिचित असणाऱ्या ऑल राऊंडर व्यक्ती म्हणून फेमस असणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात नवीन्यपूर्ण पदक पटकविणाऱ्या कु. शैलिका दयाराम सागवरे चंद्रपूर यांना ग्रँड अवॉर्ड्स शो यवतमाळ येथे दिनांक 12/11/2022 ला विदर्भ बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड्स हॉलिवूड, बॉलीवूड एक्टरेस एलीना तुतूजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट मुंबई अल्का गोविंद मॅडम यांच्या हस्ते सुद्धा अवॉर्ड्स देण्यात आला. शैलिका दयाराम सागवरे चंद्रपूर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहेत.
