बल्लारपुर (का.प्र.) - साईबाबा शिर्डी पालखी, महाराष्ट्र दर्शन व महाप्रसाद दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा वर्षे 13 वे दि.26/11/22 ते 2/12/22 पर्यंत शिर्डी पालखी व महाराष्ट्र दर्शन साठी साईबाबा मंदिर बालाजी बल्लारपुर येथून भजन, तसेच धूम धडाकेबाज नाचत गाजत महाराणा प्रताप वर्ड, जयभीम चौक ,हनुमान मंदिर, दत्त मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपुर ते बस स्टँड मेन रोड पर्यंत धूम धडाकेबाज आनंदोत्सव केला. त्यानंतर 167 भाविकांनी शेगाव मार्गे रवाना झाले. शेगाव, शिर्डी, शनी शिंगणापूर, मोर गाव मयूरेश्वर,खंडोबा चि जेजुरी, पंढरपूर, स्वामी समर्थ अक्कलकोट तुळजाभवानी तुळजापूर, गुरुद्वारा नांदेड, व अन्य तीर्थाटन करून साईबाबा पालखी सोहळ्यात 130 वृद्ध महिला व 30 वृद्ध पुरूष व अन्य 5 भाविकांनी तीर्थाटन चा लाभ घेतला. त्यानंतर 3/12/22 ला महाप्रसाद वाटप करण्यात आले. जवळपास 2500 व्यक्ती नि महाप्रसाद चा लाभ घेतला. यशस्वी ते साठी साईबाबा मंदिर चे अध्यक्ष पी.यू. जरी ले,साई पिल्ले, मंगेश वाडसकर, सुरेश गौरकार,शंकर पुलगमवार,भास्कर शेड़के,जयकुमार शिवानी, राहुल पिल्ले, सचिन ढोके, मनोज बेले, प्रकाश झाडे, दिलीप परसूटवार,डॉ. नीलिमा, ललित पिल्ले, अरुण शिवानी, रोहित खोब्रागडे, कार्तिक सातारकर, लड्डू सानिगराम,जितू पिल्ले, नयन मुल्करवार,महेश मामुलवार,योगेश पिल्ले, रजन शेरगिरी,भरत शिवानी, प्रफुल्ल बावणे, रोहित बावणे, नवीन शिवानी, पियुष बोरकर, निर्मल सिंग, पिंटू वरघने,नरेंद्र कौरासे सर, तुळशीराम पिंपळकर, शालिक राजूरकर सर, ब्रम्ह रंभा,सुनीता येले,बंड लोनगाडगे, अशोक चव्हाण, सुरेश नांदे साहेब, गणपत राखुंडे,पुरुषोत्तम मोरे, साईबाबा महिला भजन मंडळ मेघा कांडेकर, संध्या मिश्रा, सुवर्णा कस्ती,कुंदा राखुंडे,शांता जरीले, हेमराज हांडे, प्रशांत मेश्राम, हरीष खरेबिन्,गणेश रहिकवार (फिल्म प्रोड्युसर), शीला आसूटकर,अस्मिता भोयर, विमल मानुसमारे यांनी अथक परिश्रम घेतले. 3/12/2022 ला सकाळी 6 वा.साईबाबा व शिवलिंग चे मंगल स्नान करून अभिषेक करण्यात आला. दिवसभर भजन करण्यात आले. सायंकाळी 6 वा.महाआरती केल्यानंतर महाप्रसाद चा वाटप करण्यात आले.