वं.रा.तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त राष्ट्र वंदन.!

बल्लारपुर (का.प्र.) - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देऊन समाजात समता बंधुता व प्रेम प्रस्थापित करणारे समतावादी व मानवतावादी महापुरुष म्हणजे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.आज संत तुकाराम सभागृह ईथे यूवा आघाडि व्दारे त्यांची जयंती साजरी करण्यात आली.यात जयंती निमीत्त सामुहिक राष्ट्र वंदन घेण्यात आली.
या जयंती निमित्त उपस्थित संत तुकाराम सेवा मंडळाचे अध्यक्ष पी. यू.जरीले,सचीव राजेन्द्र खाडे सर,माळेकर सर यूवा आघाडी अध्यक्ष विवेक ज. खुटेमाटे,सचिव अतुल बादुकर,कुणाल कौरासे,शंकर काळे,रवी साळवे,नीतीन वराकर,सौरभ उरकुडे उपस्थित होते. तसेच महिला आघाडी अध्यक्ष सौ. वंदना पोटे,सौ. किरण बोबडे महिलाआघाडि उपाध्यक्ष उपस्थित होत्या. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंदू वाढई यांनी परिश्रम घेतले.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला गटातून निवडून आलेल्या डॉ.अल्का अनिल वाढ़ई यांचा संत तुकाराम सेवा मंडळ,बल्लारपुर तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.