बल्लारपुर (का.प्र.) - भीम जयंती 2023 निमित्य बल्लारपूर शहरांत मागील वर्षा प्रमाने या वर्षी सुद्धा न.प. चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य दिव्य सजावट करण्यात आली त्या करिता सजावट करणाऱ्या संपूर्ण टिम चा सांची महिला बुद्ध विहार डॉ.बाबासाहबे आंबेडकर वार्ड बल्लारपूर तर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्या करीता सांची महिला बुद्ध विहाराच्या सर्व महिलांचे सजावट आयोजक टिम ने मनःपूर्वक धन्यवाद मानले.
तेव्हा शशिकांत निरांजने, गोलू डोहने, अमर धोंगडे, अजित पडवेकर, सूरज बालखंडे बबलू करमणकर, रोहित मेश्राम सामाजित कार्यकर्ते उपस्थित होते.