अमरावती सुपुत्र दिग्दर्शक सागर भोगे यांना टी.एम.जी.अनमोल कार्यगौरव पुरस्कार 2024 प्रदान .!

अमरावती (वि.प्र.) : लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद मुंबई व टी.एम.जी क्रीयेशन्सयांच्या संयुक्त विद्यमाने ५ व्या वर्धापन दिनानिमित्त टी. एम. जी. महागौरव सोहळा राष्ट्रीय टी. एम. जी.पीस अॅम्बेसेडर आयकॉनिक पुरस्कारराज्यस्तरीय टी.एम. जी.अनमोल कार्यगौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन रविवार, दिनांक : ४ फेब्रुवारी २०२४, सकाळी १०.३० वा मुंबई स्थळ मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, मुंबई ला करण्यात आले होते महराष्ट्रातील 36 जिल्ह्यातुन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रतील कार्य करणाऱ्या अनमोल रत्नाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले या मध्ये अमरावतीचा सुपुत्र लेखक दिग्दर्शक सागर भोगे यांच्या कला क्षेत्रातील कार्याला बघून टी.एम. जी.अनमोल कार्यगौरव पुरस्कार 2024 हा पुरस्कार मा. देवेंद्र भुजबळ (मा. संचालक, माहिती विभाग, महाराष्ट्र शासन) मा.झाकीर खान (चित्रपट, टी.व्ही, हास्य अभिनेते) प्रमुख अतिथीमा. जयवंत वाडकर (प्रसिद्ध चित्रपट अभिनेते) स्वागताध्यक्षमा. डॉ. राजेश येवले (शिक्षणतज्ज्ञ तथा अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज, इंग्लिश) सन्मा. अतिथीमा.डॉ.जालिंदर महाडीक (विशेष अधीक्षक, महाराष्ट्र शासन) मा. कुणाल भोईर (जेष्ठ उद्योगपती) मा. सुनिता नाशिककरमा.अंकुर वाढवे (चित्रपट व टी. व्ही. अभिनेते) मा. अमृता उत्तरवार (चित्रपट अभिनेत्री) (मा. पोलिस उपअधीक्षक) मा. मोहन बडगुजर(अध्यक्ष, आयकॉन फाऊंडेशन, इंडीया तथा जेष्ठ समाजसेवक) मा. सिम्मी (शकीला) शेख( संचालिका, रेड प्लेनेट कं) प्रमुख आयोजकसौ. सलमा खान (सहसंस्थापिका)प्रमुख समन्वयकडॉ. शैलेंद्र पवार (लेखक व गीतकार) फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसंकल्पना व नियोजन एन.डी. खान (संस्थापक, MLKSS व ABF) या सर्व मान्यवरच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या आधी ही सागर भोगे यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळून विविध ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विशेषतः नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टी.एम. जी.अनमोल कार्यगौरव पुरस्कार 2024 सागर भोगे यांना मिळाल्याने त्यांच्या वर गोड शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.