बल्लारपुर (का. प्र.) : कोठारी गावातील नविन पुल लवकर चालु व्हावा आणि सध्याचा जुना पुल आणि त्याचा रस्ता व्यवस्थित करावा.करीता मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या मार्गदर्शनात, आणि जिल्हा ऊपाध्यक्श विष्णु बुजोणे यांच्या नेतृत्वात,तालुकाध्यक्ष गोपाल मोहुर्ले,गुड्डू पठाण,क्रिष्णा दंडेलवार,शंकर भटारकर,अरुणा तोडसाम शहराध्यक्ष ऊमेश कुंडले,यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूर यांना लेखी निवेदनातून इशारा दिला.यानंतर अपघातात एकही जिव गेला तर,सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखाला बांगड्यांचा अहिर मनसैनिक करतील.निवेदनातून स्विकारताना अभियंता आंबटकर साहेब.
बल्लारपुर : महाशिवरात्रीनिमित्त बल्लारपूरातिल नाग मंदिर तसेच महादेव मंदिर ईथे ऊपवासानिमित्त..रताळ (sweet potato)चे मनसे द्वारे वाटप ऊपस्थित मनसे जिल्हा ऊपाध्यक्श विष्णुपंत बुजोणे,तालुकाध्यक्ष गोपाल मोहुर्ले,गुड्डु पठाण,क्रिष्णा दंडेलवार, शाळा वाहतुक संघटनेचे लक्शमण गोरघाटे ऊपस्थित होते.