वाढदिवसानिमित्त निराधारांना घरकुल व गरिबांना कपडे वाटप .!

बल्लारपुर (का.प्र.) : श्री पांडुरंग जरीले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाढदिवसानिमित्ताने सरोज झांबरे निराधार वृद्ध महिलेची झोपडी अति पावसामुळे पडली होती श्री जरीले यांना समाजसेविका कल्पना कोकस यांनी कळविल्यानंतर त्यांना श्री महंमद सलीम शेख यांच्या मदतीने घरकुल बांधून देण्यात आले तसेच श्री पांडुरंग जरिले यांच्या वाढदिवसाला पंडित दीनदयाळ वार्ड येथील झोपडपट्टीत कपडे व नाश्ता देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला सायंकाळी श्री साई महिला भजन मंडळाद्वारे श्री साई बाबा मंदिर बालाजी वार्ड बल्लारपूर येथे भजनाचा कार्यक्रम करून आरती नंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर अल्पोहार वाटप करण्यात आला या कार्यक्रमात यशस्वी ते साठी. श्री पांडुरंग जरीले साई मंदिर अध्यक्ष श्री मोहम्मद सलीम शेख श्री साई पिल्ले श्री शंकर पुलगमवार कल्पना फोकस तुळशीराम महाकाळकर श्री संजय लांडे श्री बाबुराव वैद्य दीपक लाखे मोतिना शर्मा पोर्णिमा कोतपल्लीवार नंदा मेश्राम होमराज हांडे भास्कर शेळके तुळशीराम उईके गणपतराव राखुंडे प्रकाश झाडे सौ मेघा कोंडेकर सौ सुवर्णा झाडे सौ संध्या मिश्रा सौ शांता जरीले सोनाली काकडे सुवर्णा कष्टी कुंदाबाई राखुंडे विमल अंडरस्कर स्मिता पिंपळकर के बी बघेल बालाजी भोंगळे वैशाली देवगिरीकर अमोल पिंपळकर अनुराधा वरारकर सौ शिलाबाई आसुटकर यांनी अथक परिश्रम करुन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".