बल्लारपुर (का.प्र.) : बल्लारपूर येथून जवळच असलेल्या बामणी गावात बालगोपाळांचा तान्हा पोळ्याचे बामणी ग्रामवासी तर्फे आयोजन करण्यात आले. या उत्सवात गावातीतील नवद् नंदीबैल सहभागी झाले होते . या सोहळ्याला बामणी गावाचे उपसरपंच सुभाष ताजने. पोलीस पाटील शा ह रूख भाई. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले डॉ अशोक घुगरुट कर ., आणि सामाजिक कार्यकतें पवन साळवे, गणेश गेडाम, कार्तिक जीवतोड, राकेश लांडे, संजय दरवडे. राजेश टोगे. मोरेश्वर देरकर. जानेश देरकर. रवी देरकर. रोशन कोंबले. प्रफुल कांबळे. वै भ व साळवे. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बामणी गावातील लोक मोठ्या प्रमवावर उपस्थित होते.