धम्मचक्र परिवर्तन दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले ..!
नागपुर (वि.प्र.) : धम्मचक्र परिवर्तन दिनी निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष राहुल जी गौर, नागपूर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष कला नायक, उपाध्यक्ष सीमा गौर, निषाद युवा वाहिनी नागपूर जिल्हा अध्यक्ष यजविंदर गौर तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला मल्यारपण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
-------------------
गांधी जयंती निम्मित महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले .!
नागपुर : महात्मा गांधी जयंती निम्मित निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष राहुल जी गौर, नागपूर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष कला नायक, उपाध्यक्ष सीमा गौर, निषाद युवा वाहिनी नागपूर जिल्हा अध्यक्ष यजविंदर गौर तर्फे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मल्यारपण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

